menu

दैनिक पूजा

रोज पहाटे 5 वाजता श्री वैजनाथ देवस्थान ट्रस्ट च्या वतीने अधिकृत पुरोहितकडून निजलिंगावर अभिषेक, आरती व नैवेद्य दाखवून रोजच्या दर्शनास सुरवात होते .

दैनिक अभिषेक व दर्शन व्यवस्था (सोमवार, प्रदोष व शिवरात्री सोडून )

वेळ दर्शन पद्धत अभिषेक
सकाळी 5 ते 7 निजलिंगाचे स्पर्शदर्शन होते निजलिंगावर अभिषेक करता येतो
सकाळी 7 ते 12 निजलिंगाचे स्पर्शदर्शन होते अभिषेक बंद असतात
दुपारी 12 ते 3 निजलिंगाचे स्पर्शदर्शन होते निजलिंगावर अभिषेक करता येतो
दुपारी 3 ते 5 कासव गाभर्‍यातून मुखदर्शन होते भस्मपूजा असल्यामुळे अभिषेक होत नाहीत
सायंकाळी 5 ते रात्री 10 निजलिंगाचे स्पर्शदर्शन होते अभिषेक बंद असतात

रात्री शेजारती होऊन मदिर रात्री 10 वाजता बंद होते


सोमवार, प्रदोष, शुद्ध व वद्य शिवरात्री रोजीची दैनिक अभिषेक व दर्शन व्यवस्था

वेळ दर्शन पद्धत अभिषेक
सकाळी 5 ते 7 निजलिंगाचे स्पर्शदर्शन होते निजलिंगावर अभिषेक करता येतो
सकाळी 7 ते 12 निजलिंगाचे स्पर्शदर्शन होते अभिषेक बंद असतात
दुपारी 12 ते रात्री ८ निजलिंगाचे स्पर्शदर्शन होते निजलिंगावर अभिषेक करता येतो
रात्री८ ते 10 कासव गाभर्‍यातून मुखदर्शन होते भस्मपूजा असल्यामुळे अभिषेक होत नाहीत
रात्री 10 ते 12 निजलिंगाचे स्पर्शदर्शन होते अभिषेक बंद असतात

रात्री शेजारती होऊन मदिर रात्री 10 वाजता बंद होते

दर सोमवारी रात्री 10 ते 12 दरम्यान छबिना ,भजन कीर्तन श्री वैजनाथ प्रभूची पालखी परिक्रमा होते व रात्री शेजारती होऊन मदिर रात्री 12 वाजता बंद होते